महाराष्ट्र

PM Modi in Sindhudurg : पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात; नौदल दिनाच्या कार्यक्रमात राहणार उपस्थित

पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदी तारकर्ली इथं नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना हजर राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदाजे 3.40 वाजण्याच्या सुमारास चिपी विमानतळावर दाखल होतील.

यासोबत पंतप्रधान सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने मालवण तारकर्लीतल्या बाजारपेठ बंद राहणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा