थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nawab Malik) नवाब मलिकांना PMLA कोर्टाचा दिलासा मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे. आज अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली.
नवाब मलिक यांना याप्रकरणी 2022 ला अटक झाली होती. या प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून यासंदर्भात दुपारी 3 वाजता आरोप निश्चिती प्रक्रिया पार पडणार आहे.
आज मलिक यांच्या वकिलांकडून असा युक्तिवाद करण्यात आलाय की, आमचे काही कागदपत्रे हे ईडीकडे आहे ते मिळवण्यासाठी आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली पण कागदपत्रे मिळाली नसल्यामुळे खटला प्रलंबित आहे.
Summery
नवाब मलिकांना PMLA कोर्टाचा दिलासा नाही
आज अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी
आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार