महाराष्ट्र

पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; हिमालयातील पालमपुरात असल्याची माहिती

पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने जामीन फेटाळल्याने अटकेची शक्यता आहे.

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएएस दर्जा मिळवल्याप्रकरणी पूजा खेडकर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर गुन्हाचा अटकपूर्व जामीन काल दिल्लीतील पटियाला कोर्टाने नाकारल्यानंतर पूजा खेडकर ही हिमालयातील पालमपूर या ठिकाणी असल्याची माहिती मिळत आहे. पूजाचा IAS दर्जाच रद्द करण्याचा निर्णय UPSCकडून घेण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार