महाराष्ट्र

‘त्या’ कारभारणीचा डाक विभागाकडून सन्मान!

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क | 'माझा कारभारी, लय भारी..' असे म्हणत ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या कारभाऱ्याला त्यांच्या कारभारणीने खांद्यावर उचलून घेतले होते.त्या पार्श्वभूमीवर साऱ्या जगाने या कारभारणीचे कौतुक केले होते. आता याच कौतुकाची दखल केंद्र सरकारच्या डाक विभागाने घेतली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावच्या रेणुका संतोष गुरव या शेतकरी कारभारणीला पोस्ट तिकीट देऊन सन्मानित करण्यात आले आहे.जिल्ह्यातील खेड तालुक्यात पती निवडून आल्यावर झालेल्या आनंदाने पत्नीने आपल्या पतीला खांद्यावर उचलून घेऊन मिरवणूक काढली होती.

त्या पार्श्वभूमीवर रेणुका संतोष गुरव यांना डाक विभागाकडून पोस्ट तिकीट देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...