महाराष्ट्र

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होत्या मात्र आता त्यांचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर गेला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होत्या मात्र आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 28 जुलैपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होत्या.

28 जुलैपासून पुढील 3 दिवस त्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोल्हापूर, पुणे-मुंबई तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भेट देणार आहेत. मात्र आता पाऊस, पूरस्थितीमुळं हा दौरा स्थगित केल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?