पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणांचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं. लहान मुलांचं लसीकरण, बूस्टर डोस आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याबाबत 16 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. ही मागणी मान्य झाल्याचा आनंद असून आता लसीकरणाचं योग्य नियोजन राज्याच्या आरोग्य विभागाकडून केलं जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय