महाराष्ट्र

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज यवतमाळ दौरा

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी साडेचार वाजता मोदी यवतमाळमध्ये येणार आहेत. पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारी परिसरात मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मोदी बचत गटाच्या महिलांना करणार संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी भारी परिसरात सुमारे 45 एकर जागेत या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत.

विविध विकास कामांच लोकार्पण ते करतील त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहे.

श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढण्याचा निर्णय कुणी घेतला? जय शहांनी केला मोठा खुलासा

Pune Rain : पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू

Virgin Mojito Recipe: उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी बनवा थंडगार वर्जिन मोजितो

"सुजय विखे पाटील यांना लोकसभेत पाठवल्याशिवाय पर्याय नाही"; उपमुख्यमंत्री अजित पवार असं का म्हणाले?

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मिती रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘फुलवंती’