महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला; मालवणमध्ये आज महाविकास आघाडीकडून निषेध मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर मालवणमध्ये आज महाविकास आघाडीकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर मालवणमध्ये आज महाविकास आघाडीकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मालवणमध्ये 144 लागू करण्यात आलं आहे.

जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर