महाराष्ट्र

Railway Recruitment 2021 लोको पायलट तुमचं स्वप्ना होणार पूर्ण

Published by : Lokshahi News

लोको पायलट तुमचं स्वप्ना लवकरच होणार पूर्ण.

भारतीय रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी एक प्रवेश परीक्षा आयोजित केली . यानंतर लोको पायलट पदासाठी उमेदवारांना बढती दिली जाते. वेळ आणि अनुभवासह, उमेदवाराला वरिष्ठ लोको पायलट पद दिले जाते. लोको पायलट उमेदवारांना तीन टप्प्यांत रेल्वेची परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षा – ही परीक्षा 120 गुणांची असते. ते सोडवण्यासाठी उमेदवारांना 90 मिनिटे देण्यात आली आहेत.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक किंवा ऑटोमोबाईल अशा कोणत्याही ट्रेडमध्ये 2 वर्षांचा I.T.I. अभ्यासक्रम अनिवार्य आहे. यासाठी अर्ज करणारा उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. लोको पायलट होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे.
ही पात्रता असणं आवश्यक लोको पायलट होण्यासाठी उमेदवार 10वी आणि 12वी उत्तीर्ण असावा.

ऑनलाइन अर्जप्रक्रिया 2 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2021 आहे. अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2021 असेल. परीक्षा / गुणवत्ता यादी जारी करण्याची तारीखेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा