Maharashtra Monsoon 
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon : मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात धडकणार, हवामान विभागाचा अंदाज काय?

( Maharashtra Monsoon )उन्हाचा कडाका वाढला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

( Maharashtra Monsoon )उन्हाचा कडाका वाढला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये मान्सून 1 जून दाखल होत असतो. यंदाचा मॉन्सून वेळेआधीच देशात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

केरळमध्ये 27मे पर्यंत मॉन्सून दाखल होणार असून, 6 जून रोजी तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

13 मे मंगळवारपर्यंत मॉन्सून अंदमान-निकोबार बेटसमूहावर दाखल होण्यासाठी पोषक हवामान असून केरळमध्ये यंदा पाच दिवस अगोदर म्हणजेच 27 मे रोजी मॉन्सून दाखल होणार आहे. महाराष्ट्रात 6 जूनपर्यंत येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला असल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा