थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Raj Purohit Passed Away) माजी मंत्री आणि भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांचे निधन झाले. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी १ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज पुरोहित यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Summary
माजी मंत्री आणि भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांचे निधन
राज पुरोहित यांनी रुग्णालयात उपचारदरम्यान घेतला अखेरचा श्वास
पुरोहित यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी राजहंस बिल्डिंग, मरिन ड्राइव, मुंबई येथे ठेवण्यात येणार आहे