Raj Thackeray and Vasant More Team Lokshahi
महाराष्ट्र

वसंत मोरेंच्या महाआरतीला राज ठाकरे हजेरी लावणार का?

Published by : Shweta Chavan-Zagade

औरंगाबादच्या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुकारलेल्या भोंग्यांच्या आंदोलनावरुन वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणांमध्ये इशारा दिल्याने यात आणखी भर पडली. दरम्यान या सर्व घडामोडींमध्ये राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (vasant more) आंदोलनांत सहभागी नसल्याने विविध चर्चाना उधाण आले होते. त्यानंतर आता मोरेंनी आज पुण्यात महाआरतीचं आयोजन केलं आहे. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे पुन्हा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.

पुण्यातील पक्षांतर्गत गटबाजी आणि काही पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असतानाच मोरेंनी आरंभलेल्या महाआरतीकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?