महाराष्ट्र

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महाविकास आघाडी सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही ; रामदास आठवले यांचा टोला

Published by : Lokshahi News

विकास काजळे
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना देखील मोठा फटका बसला आहे. रात्री उशिरा रामदास आठवले यांनी या खड्ड्यांमुळे इगतपुरी येथे एका खाजगी हॉटेल वर मुक्काम करावा लागला.

'खड्ड्यांचे ठेकेदार ब्लॅक लिस्टेड करायला हवेत तसेच खड्ड्यांमुळे राज्य सरकार देखील खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही' असा टोला त्यांनी महविकास आघाडी सरकारला लगावलाय

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचं आज राज्यभर आंदोलन

Madhya Pradesh : मध्यप्रदेशात दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान 10 भाविकांचा मृत्यू

Rajan Teli : दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंना धक्का; माजी आमदार राजन तेली यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Latest Marathi News Update live : राज्यात आज 5 दसरा मेळावे होणार