महाराष्ट्र

अंगारकी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Published by : Lokshahi News

आज अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे भाविकांनी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली. खरंतर कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांना मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घ्यावे लागत असून भाविकांकडून लाडक्या बाप्पाच्या चरणी जगावरती आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दुर होण्याची प्रार्थना केली.

मंदिर परिसरात वेगवेगळ्या फुलांची सजावट करण्यात आली होती,तसेच गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा