महाराष्ट्र

रावसाहेब दानवे यांच्यावर निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

भाजपची कोअर कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Published by : Siddhi Naringrekar

भाजपची कोअर कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत रावसाहेब दानवे यांच्यावर संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांना जबाबदारी देण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीकरता आज कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने राज्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विधानसभा निवडणूकीचं राज्याचं संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी दिली आहे.

तसेच या निवडणुकीची राज्य संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी रावसाहेब पाहणार आहेत. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला

Ashadhi Wari 2025 : वारीसाठी ST महामंडळाचे विशेष नियोजन; बीडमार्गे पंढरपूरकडे 800 विशेष बसेस

Rapido Bike : रॅपिडो बाईकला खुद्द परिवहन मंत्र्यांनी पकडले; परिवहन विभागाकडून मंत्र्यांना खोटी माहिती

Sonu Sood : "तुम्ही नंबर पाठवा..."; लातूरमधील 'त्या' शेतकरी कुटुंबाला सोनू सूदचा मदतीचा हात