महाराष्ट्र

भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण अशक्य - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण शक्य नाही असा आरोप भाजपावर केला आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे चाललेली आहे. अवघ्या अडीच वर्षांतच महाविकास आघाडीचा डाव फसला आहे. शिवसेनेने अडीच वर्षांसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) मुख्यमंत्री राहावेत अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिलेले आहेत. याचपार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण शक्य नाही असा आरोप भाजपावर केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा