महाराष्ट्र

Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात ससूनचे वैद्यकीय अधिकारी प्रवीण देवकतेला अटक

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांच्या हाताला मोठा मासा लागला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांच्या हाताला मोठा मासा लागला आहे. ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी प्रवीण देवकतेला पोलिसांनी केली अटक केली आहे.

येरवडा कारागृहाचा वैद्यकीय अधिकारी संजय मरसाळेला काल अटक केल्यानंतर आज पुणे पोलिसांची देवकातेला अटक करत मोठी कारवाई केली आहे.

संजय देवकातेच्या देखरेखी खाली वार्ड क्रमांक 16 या ठिकाणी ललित पाटील याच्यावर उपचार सुरू होते. महेंद्र शेवते याला पोलिसांनी अटक केल्यानंतर देवकाते गायब झाला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा