महाराष्ट्र

कारवाई करा, शाहू जयंती साजरी करणारच; समरजित घाटगेंचा इशारा

Published by : Lokshahi News

सतेज औधकर | भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व शाहू कारखान्याचे प्रमुख तसेच शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांना परवानी नाकारल्यानंतर ही राधानगरी धरणावर जाऊन जयंती साजरी करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच काहीही कारवाई करा असे आवाहन देखील त्यांनी दिले आहे.

https://youtu.be/I5MaHUZsPuk

उद्या शनिवार 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. राधानगरी धरणावर समरजितसिंह घाटगे जयंती साजरी करणार होते. यासाठी गेल्या 15 दिवसांपासून तयारी केली जात होती. तसेच पाच दिवस आधीच या जयंतीसाठी परवानगी मागण्यात आली होती.मात्र आज ऐन वेळी परवानगी नाकारली असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

ऐन वेळी परवानगी नाकारल्याने घाटगे यांनी आक्रमक पावित्रा घेत, मी सपत्नीक राधानगरी धरणावर जाऊन जयंती साजरी करणार, काहीही कारवाई करा असे आवाहन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Parliament Session : संसदेच्या अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा; महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता

Latest Marathi News Update live : आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा

Shravan Somwar : Shivamuth : काय आहे श्रावण महिन्यातील 'शिवामूठ' परंपरा?

Army officer Assaulted SpiceJet employees : स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला Video