महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर शिवसेना-भाजपा कार्यकर्ते भिडले

Published by : Lokshahi News

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर चिपळूणमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे. चिपळूणच्या राणे यांच्या दौऱ्यात मुंबई-गोवा महामार्गवर बहादूरशेख नाका व हॉटेल अतिथी याठिकाणी शिवसैनिक व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले.

यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर चिपळूणमधील शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली