Mangesh kudalkar 
महाराष्ट्र

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

Published by : left

शिवसेनेचे (Shiv sena) आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रजनी कुडाळकर (वय, 42) असे त्यांचे नाव आहे. घरगुती वादातून त्यांनी ही आत्महत्य़ा केल्याची प्राथमिक माहिती आहे.

कुर्ल्यातील शिवसेनेचे (Shiv sena) आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. मुंबईतील कुर्ला नेहरू नगर येथे राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली आहे.रजनी कुडाळकर (वय, 42) असे त्यांचे नाव आहे. घरगुती वादातून त्यांनी ही आत्महत्य़ा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता नेहरू नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य