(Nagesh Patil Ashtikar) खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. हिंगोलीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे अवैध धंदे असल्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आरोप केला आहे. हिंगोलीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे अवैध धंदे, गुंडाराज सुरू असल्याचा आरोप हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे.