महाराष्ट्र

ShivSena vs BJP: भाजपा नेते आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी

Published by : Lokshahi News

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बद्दल अवमान करणारं आक्षेपार्ह वक्तव्यं भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केलं होतं. त्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद ही सध्या सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजपा प्रदेश कार्यालया समोरच लावलंय.

या बँनरवर भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमीकेत दाखवण्यात आलंय. आणि त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आलीय.

'कसं काय शेलार बरं हाय का ?

काल काय एैकलं ते खरं हाय का ?

काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला,

तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला ? अशा प्रकारची खिल्ली उडवण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद