बेळगाव महापालिकेवर मराठी फलक लावण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. अल्पसंख्यांक आयोगाने कर्नाटक सरकारला आदेश दिले आहेत.
यानंतर शिवसेनेच्या गोटातून आनंद व्यक्त होतोय. कोल्हापुरात शिवसैनिकांनी साखर-पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. ऐतिहासिक दसरा चौकात कन्नड सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.