थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News) 2023 मध्ये सासरच्या जाचापायी महाराष्ट्रातील 2373 महिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2023च्या अहवालातून ही माहिती समोर आली. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्यामुळे सुनांना त्रास दिला जातो. हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेले पाहायला मिळत आहे.
याच्यााधी देखील पुण्याच्या वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. हगवणे यांना मारहाण करण्यात आली होती आणि त्यामधूनच त्यांनी जीवन संपवलं होते. असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. यातील जवळपास 50 टक्के महिलांनी नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
सासरच्या जाचापायी राज्यात 2,373 महिलांची आत्महत्या
राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल
2023 मधील महिलांच्या आत्महत्येची आकडेवारी समोर