महाराष्ट्र

जुनी पेन्शन योजना चालू करा, अन्यथा संपावर जावू…

Published by : Lokshahi News

राज्य शासन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करणार होते. परंतु अजून ती योजना लागू केली नाही. ती योजना रद्द करून जुनी पेन्शन योजनाच सुरु करा. जर का जुनी योजना चालू केली नाही तर आम्ही डिसेंबर महिन्यात संप करू अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली आहे.

दरम्यान केंद्र शासनाची राष्ट्रीय पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यात येईल. केंद्र शासनाच्या या योजनेतून 16 वर्षामध्ये एनपीएस धारकाचे आणि त्यांच्या परिवाराचे जीवन सुसह्य होईल. तसेच ग्रॅच्युईटी, राजा रोखीकरण, मृत एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतन अश्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. पण या बाबत राज्य शासनाने कोणतीही सकारात्मक निर्णय दिला नाही, म्हणून आम्ही डिसेंबरमध्ये सर्व संपावर जावू.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rains : नागपूरमध्ये पावसाचा कहर; नद्यांना पूर , एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा पायदळ पदयात्रेला मनसेनेचा पाठिंबा

Latest Marathi News Update live : राजस्थानच्या चुरूमध्ये वायुसेनेचं विमान कोसळलं; पायलटचा मृत्यू

Beed Crime : 'देव तारी त्याला कोण मारी', मृत घोषित केलेलं बाळ पुन्हा जिवंत; नेमकं प्रकरण काय?