थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(State Cabinet meeting) आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. महापालिका निवडणुकांनंतर लगेच कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री दाखल झाले होते.
मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची कॅबिनेटला अनुपस्थिति पाहायला मिळाली. अजित पवार बारामतीत तर एकनाथ शिंदे ठाण्यात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिति असल्याने चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
Summary
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली
महापालिका निवडणुकांनंतर लगेच कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आले
दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर