Ambernath Robbery Team Lokshahi
महाराष्ट्र

अकोलेतील आश्रमशाळेत जळत्या लाकडाने विद्यार्थ्यांना मारहाण

अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक घटना घडली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

आदेश वाकळे | नगर : अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील आश्रम शाळेतील 5 वी ते 6 वीतील सहा विद्यार्थ्यांना आश्रमशाळा अधीक्षकाने शेकोटी पेटवली म्हणून जळत्या लाकडाने अमानुष बेदम मारहाण केली आहे. अश्विन पाईकराव असे आश्रमशाळा अधीक्षकाचे नाव आहे.

यावेळी काही विद्यार्थ्यांना दुखु लागल्याने त्यांना राजुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अधीक्षकाना निलंबित करण्याची मागणी पालकांनी केली आहे. अकोले तालुक्याचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली व या घटनेची गंभीर दखल घेतली असून अधीक्षकावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा