महाराष्ट्र

लातूरमध्ये पदवीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचे सर्व्हर अचानक बंद

Published by : Lokshahi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. परंतु या पद्धतीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.मराठवाडा विद्यापीठाच्या बीए , बी कॉम आणि बीएससी पदवीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान पहिल्याच पेपर दिवशी अचानक सर्व्हर बंद झाल्याने एकच गोंधळ उडाला. पाच प्रश्नांचे उत्तर अपलोड झाल्यानंतर हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाऊस पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने सदर परीक्षा आँफलाईन घेण्याची मागणी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : माझ्या महाराष्ट्राकडे वेड्या-वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश