(Mumbai BMC Election) मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप, शिवसेना व रिपाइंचे दोन दोन नेते करणार चर्चा करणार असून लवकरच जागावाटपाचा करणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. यामधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोबत घेण्याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. नवाब मलिकांकडे नेतृत्व दिल्यास राष्ट्रवादीला महायुतीतून बाजुला ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळणार आहे.
थोडक्यात
मुंबई महापालिका जागा वाटपासाठी महायुतीला मुहूर्त सापडलाय
हिवाळी अधिवेशनानंतर चर्चेला सुरुवात होणार असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.
भाजप, शिवसेना व रिपाइंचे दोन दोन नेते करणार चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेण्याबाबत प्रश्न चिन्ह
नवाब मलिकांकडे नेतृत्व दिल्यास राष्ट्रवादीला महायुतीतून बाजुला ठेवण्यात येणार