महाराष्ट्र

Crowded Station: ऑक्टोबर महिन्यात ठरले 'हे' सर्वाधिक गर्दीचे स्थानक

Most Crowded Station: मुंबईतील कोणत्या स्थानकात किती गर्दी याची आकडेवारी मध्य रेल्वेतर्फे नियमितपणे प्रसिद्ध होत असते.

Published by : Team Lokshahi

Crowded Station CSMT: कोणत्याही स्टेशनवर उभे राहिल्यास त्याची प्रचीती सहज येते. गर्दीने तुडुंब भरलेला प्लॅटफॉर्म आणि लोकल आली की त्यात स्वत:ला कोंबून घेणारे मुंबईकर, हे दृश्य नवागताला धडकी भरवणारे असते. मात्र, हेच मुंबईचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच मुंबईतील कोणत्या स्थानकात किती गर्दी याची आकडेवारी मध्य रेल्वेतर्फे नियमितपणे प्रसिद्ध होत असते.

ऑक्टोबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रचंड गर्दी असल्याच स्थानक ठरले आहे. तब्बल १२ लाख प्रवासी या स्थानकावर या महिन्यात येऊन गेले.

गर्दीचे पाच स्थानक कोणते?

सीएसएमटी - 1192199

ठाणे - 527556

कल्याण - 400131

घाटकोपर - 373316

डोंबिवली - 306703

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी