महाराष्ट्र

Mumbai Police : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Mumbai Police : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत मोठा कांड होणार असल्याची माहिती दिली आहे. दक्षिण नियंत्रण कक्षाच्या लॅंडलाईनवर हा फोन आला आहे. मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान हा फोन आल्याचे समजते.

समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी महिला आसिफ नावाच्या काश्मिरी इसमाशी संपर्क असून ते मुंबईत मोठा कांड करणार असल्याचा कॉलरकडून दावा करण्यात आला. एटीएसचे अधिकारी आपल्याला ओळखत असल्याचा शोएब नावाच्या कॉलरने सांगितले. मुंबई पोलिसांना यापूर्वीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. समा आणि आसिफचे फोन नंबर देखील पोलिसांना देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठीसाठी भांडणाऱ्यांना गुंड म्हणत असतील तर आम्ही गुंड आहोत - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया