Nashik Accident : धक्कादायक! सणासुदीला घरी जाणाऱ्या तिघ एक्सप्रेसमधून पडले, दोघांचा मृत्यू तर एक..; Nashik Accident : धक्कादायक! सणासुदीला घरी जाणाऱ्या तिघ एक्सप्रेसमधून पडले, दोघांचा मृत्यू तर एक..; नेमकं काय झालं 'या' बातमीत नक्की वाचा
महाराष्ट्र

Nashik Accident : धक्कादायक! सणासुदीला घरी जाणाऱ्या तिघजण एक्सप्रेसमधून पडले, दोघांचा मृत्यू तर एक..; नेमकं काय झालं?

नाशिक अपघात: कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडून दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी. गर्दीमुळे दरवाज्याजवळ उभे राहणाऱ्या प्रवाशांची शोकांतिका.

Published by : Riddhi Vanne

दिवाळीच्या तोंडावर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसह रकसोल बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी खूप होती. या गाडीतून प्रवाशा पडून तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोन जण ठार झाले.

घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. भुसावळजवळील पटरीवरील किलोमीटर 190/1 ते 190/3 दरम्यान 30-35 वर्षांतील दोन युवक मृतावस्थेत आढळले, तर एक युवक गंभीर जखमी रुग्णालयात दाखल केला गेला आहे.

प्राथमिक तपासात, गर्दीमुळे दरवाज्याजवळ उभे राहणाऱ्या प्रवाशा पडल्याचा संशय आहे. सध्या जखमी युवकाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. त्यांच्या ओळखीचा अंदाज लवकरच पोलिसांनी लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा