थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik Leopard ) बिबट्या नागरी वस्तीमध्ये शिरण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर बिबट्याचे हल्ले वाढल्याचे पाहायला मिळत आहे. नागरी वस्तीमध्ये बिबट्या सहजपणे फिरताना दिसत आहे.
यातच आता बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही समोर आला असून नाशिकच्या महात्मा नगर भागात बिबट्याने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. काल जवळपास चार तास बिबट्याने नाशिकच्या महात्मा नगर भागात धुमाकूळ घातला होता.
9 लोकांवर बिबट्याने हल्ला केला असून अनेज जण झाले. यामध्ये चार तासांच्या थरारानंतर बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले. बिबट्याने धुमाकूळ घातल्याचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.
Summery
बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही समोर
नाशिकच्या महात्मा नगर भागात घातला धुमाकूळ
9 लोकांवर बिबट्याचा हल्ला