Election  
महाराष्ट्र

Election : महापालिका निवडणुकीकरता आजचा दिवस निर्णायक; आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Election) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. काल 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. आज 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. आज कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असून किती उमेदवार रिंगणात असणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

Summary

  • महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण

  • आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

  • आज कोण कोण उमेदवारी मागे घेतं हे पाहणं महत्त्वाचं

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा