महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, तसे न झाल्यास दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मनोज जरांगेंनी कुठलेही उपचार घेण्यास नकार दिला आहे.

तसेच सरकारकडून जरांगेंशी कुठलाही संपर्क झाला नसल्याची माहिती मिळत आहे. मनोज जरांगेंसोबत विद्यार्थ्यांचेही उपोषण सुरूच आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा