E-vehicle  
महाराष्ट्र

E-vehicle : 'पुढील 8 दिवसात ई वाहनांना पूर्णतः टोल माफी द्यावी'; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

विधानसभेत आज ई वाहनांच्या टोलसंदर्भात चर्चा झाली

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(E-vehicle ) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून आज विधानसभेत आज ई वाहनांच्या टोलसंदर्भात चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान 'पुढील 8 दिवसात ई वाहनांना पूर्णतः टोल माफी द्यावी' असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे. E व्हेहिकलकरिता येत्या 8 दिवसात पूर्णत: टोल माफी करावी, असे प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभा अध्यक्षांकडून सांगण्यात आले आहे.

Summery

  • विधानसभेत आज ई वाहनांच्या टोलसंदर्भात चर्चा झाली

  • दरम्यान 'पुढील 8 दिवसात ई वाहनांना पूर्णतः टोल माफी द्यावी'

  • विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेत निर्देश

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा