महाराष्ट्र

सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचे आणखी दोन व्हिडिओ आले समोर

सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचे आणखी दोन व्हिडिओ समोर आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचे आणखी दोन व्हिडिओ समोर आले आहेत. बडगुजर यांच्या नातेवाईंकच्या फार्म हाऊसवर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची पार्टी रंगली होती. पार्टीचे आणखी दोन व्हिडिओ समोर आले आहे. नितेश राणे यांनी सभागृहात सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्तासोबतचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले होते.

विधानसभेत बोलताना नितेश राणे यांनी एक फोटो दाखवत सुधाकर बडगुजर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत काय करत होते? असा सवाल विचारत फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे. सलिम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

एसआयटीच्या माध्यमातून वेळेत चौकशी केली जाईल. या संबंधित व्यक्तीशी कुत्ताचा काय संबंध आहे. याची चौकशी करण्यात येईल. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?