Maharashtra, March 26 (ANI): Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray chaired a meet of all Divisional commissioners, Collectors, SPs, and prominent doctors of District government hospitals to review the COVID-19 situation, in Mumbai on Friday. (ANI Photo) 
महाराष्ट्र

Maharashtra Lockdown | मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक संपली… कठोर कारवाईचे आदेश

Published by : Lokshahi News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली. यानंतर १५ दिवसांच्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीदरम्यान राज्यातील १५ दिवसांच्या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी होण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?