महाराष्ट्र

वैयक्तिक टीकेवर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यातच ओमायक्रॉनचे संकट आलं आहे. लॉकडाऊन लागण्याची भिती देखिल आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधक टिका करत आहेत. उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तवअधिवेशनातही अनुपस्थित असल्याने त्यांच्यावर टिका होत आहे. या होत असलेल्या टिकेवर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रीया दिली आहे

मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत ते बोलत असताना ते म्हणाले की, प्रतिक्रीया देताना म्हणाले की, आपल्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतो, ज्याला दाखवायचं आहे त्याला त्याचवेळी मी करुन दाखवतो असं म्हटलं आहे. "माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा," अशा सूचना उद्धव ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या. यासोबतच ते म्हणाले की,

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सावली बारचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता

Rule Changes From August 1 : आजपासून 'या' नियमांत होणार मोठे बदल; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Supriya Sule : 'विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून...'; माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Pune : पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यानं घेतला ज्येष्ठ नागरिकाचा बळी