1 कोटी शहरी गरीबांसाठी घर बांधणार
या योजनेचा मध्यम वर्गीयांनासुद्धा फायदा होईल
शहरी आवास योजनेसाठी 10 लाख कोटींची तरतूद
ग्रामीण भागातील जमिनींसाठी यूनिक लँड पर्सनल लँड आयडेटिंफिकेशन नंबर दिला जाणार
0 ते 3 लाख : कर नाही
3 ते 7 लाख : 5 टक्के कर
7 ते 10 लाख : 10 टक्के
10-12 लाख- 15टक्के
12-15 लाख- 20 टक्के
15 लाखांपेक्षा अधिक- 30 टक्के कर
प्लास्टीक उत्पादने
टेलिक
सोने-चांदी स्वस्त होणार
इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होणार
मोबाईल, चार्जर स्वस्त होणार
मोबाईलचे सुटे भाग
एक्स रे मशिन स्वस्त होणार
तांब्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार
कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार
चामड्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार
लिथियम बॅटरी स्वस्त होणार
इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार
माशांपासून बनवलेली उत्पादन स्वस्त होणार
सौर ऊर्जा पॅनल स्वस्त
या योजनेसाठी १४ लाख अर्ज आले.
१ कोटी घरांना ३०० यूनिट्सपर्यंत मोफत विज मिळावी यासाठी ही योजना
1.28 कोटींपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झाले
३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या १४ शहरांच्या विकासासाठी प्रयत्न केला जाणार - निर्मला सीतारामन
शहरांच्या विकासासाठी नियोजन करण्यात येणार - निर्मला सीतारामन
Union Budget 2024 LIVE : - राज्यांसाठी कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे - निर्मला सीतारामन
Union Budget 2024 LIVE : - स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल टॅक्स प्रणाली रद्द - निर्मला सीतारामन
पीएम शहरी गृहनिर्माण योजनेसाठी 10 लाख कोटींची घोषणा
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरे बांधली जाणार आहेत
100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जाणार
MUDRA कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली
MSME ला मदत करण्यासाठी SIDBI शाखा वाढवण्यात येणार
खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाणार
500 कंपन्यांमध्ये 5 वर्षात 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप
MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होणार
तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणली जाणार
EPFO सदस्यांसाठी तीन नव्या योजना
पहिल्यांदा नोंदणी केलेल्यांना पहिल्या महिन्याचा पगार देणार
पहिल्या महिन्याचा पगार ३ हप्त्यांत देण्यात येणार
1 लाख पर्यंत पगार असणाऱ्यांना 15 हजार रुपयांचा लाभ मिळणार
बिहारमध्ये नव्या मेडीकल कॉलेजची घोषणा
बिहारमधील रस्त्यांसाठी 26 हजार कोटींची तरतूद
आंध्र प्रदेशला 15 हजार कोटींचा निधी दिला जाणार
आंध्र प्रदेशमध्ये पीएम आवास योजनेत घरं बांधणार
आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी निधी
बिहारमध्ये 3 एक्सप्रेसवेची घोषणा
बक्सरमध्ये गंगा नदीवर दुपदरी पूल
पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेस वेचे बांधकाम
बोधगया-वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाणार
20 लाख तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार
5 वर्षात 4.10 कोटी युवकांना योजनांचा लाभ
30 लाख युवकांच्या रोजगारासाठी सरकारची योजना
नवे व्यवसाय सुरु करण्यासाठी तरुणांना कर्ज देणार
नव्या रोजगार निर्मितीसाठी 2 लाख कोटींची तरतूद
नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यावर भर दिला जाणार
कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद
कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवण्याला प्राधान्य
सोयाबीन, सूर्यफूल बीयांची साठवण वाढवणार
32 फळं आणि भाज्यांच्या 1.9 जाती वितरीत करणार
डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनावर सरकार विशेष प्रयत्न करणार
भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी विशेष साखळी तयार करणार
1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार
पाच राज्यांसाठी नवीन किसान क्रेडिट योजना आणणार
6 कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्ट्रीवर नोंदवली जाणार
संसद परिसरात आपच्या खासदारांकडून आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रीय संस्थाच्या कथित गैरवापराविरोधात आंदोलन करण्यात येत असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
सेन्सेक्समध्ये 200 पेक्षा जास्त अंकांची तेजी आली असून निफ्टीमध्ये 60 अंकांची वाढ झाली आहे.
अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत आल्या असून थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत पोहोचल्या. थोड्याच वेळात मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार
एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे त्यातून आमच्या अपेक्षा खूप आहेत. पण त्या अपेक्षा गेल्या 10 वर्षात पूर्ण झाल्या नसतील तर या त्यांच्या एनडीए काळातल्या पहिल्या सरकारमध्ये झाल्या तर आम्हाला आनंदच आहे. आमच्यादृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारी या देशातला जो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. या संदर्भातील जर काही निर्णय या अर्थसंकल्पात आम्हाला दिसले तर त्याबाबत आम्ही लगेच स्वागत करु.
आज निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंत्रालयात दाखल झाल्या आहेत.
Union Budget 2024 LIVE : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिल्या शुभेच्छा
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.