मुंबईतील ताडदेव मधील सुप्रसिद्ध सरदार पावभाजी सेंटर विरोधात एक पोस्ट व्हायरल होत आहे. सरदार पावभाजी सेंटर मधील पावभाजी तयार करताना बटर ऐवजी प्राण्याची चरबी वापरली जात असल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला. याबाबत लोकशाही मराठीने पडताळणी केली असता, संबंधित पोस्ट मधील दावा पूर्णपणे खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.