महाराष्ट्र

चालत्या ट्रेनमधून पडणाऱ्या गर्भवतीचे वाचवले प्राण

Published by : Lokshahi News

कल्याण | दररोज काही ना काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापैकी काही आहेत, ज्यात लोकांचे प्राण वाचले आहेत किंवा ते अडचणीत येण्यापासून वाचले आहेत. असाच एक व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर आला.

हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्टेशनवरील आहे. यामध्ये, एक RPF कॉन्स्टेबल ट्रेनमधून खाली पडलेल्या गर्भवती महिलेचा जीव वाचवताना दिसत आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरून सोमवारी एक ट्रेन सुटल्याचे दिसून येत होते. यावेळी प्रवाशांमध्ये ट्रेनमध्ये चढण्याची आणि उतरण्याची स्पर्धा सुरु असलेली पाहायला मिळते.

तेवढ्यात एक गर्भवती महिला चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा प्रयत्न करतेय, पण तितक्यात तिचा पाय घसरुन ती खाली पडली. तिला पडताना पाहून प्लॅटफॉर्मवर असलेले सगळेच प्रवासी घाबरुन गेले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या