महाराष्ट्र

महाबळेश्वरच्या नागरी वस्तीत शिरले पाणी…जनजीवन विस्कळीत

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप | महाबळेश्वर येथील क्षेत्र महाबळेश्वर परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जलभरणी झाली आहे. या जलभरणीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाबळेश्वर तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस हा क्षेत्र महाबळेश्वर परिसरात पडला आहे. गेल्या 24 तासात 480 मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक पाऊस हा गेल्या 24 तासात महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर परिसरात पडला असून सगळ्यात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरी वस्तीत पाणी शिरले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Thackeray On Maratha Protest : जरांगेंनी केलेल्या राज ठाकरेंच्या टीकेनंतर अमित ठाकरेंनी केली मराठा आंदोलकांसाठी 'ती' पोस्ट

Ankita Lokhande Trolled After Priya Parathe Death : "मग तो सुशांत असो वा प्रिया, ही तर..." प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडेवर संतापले नेटकरी; नेमकं कारण काय?

Laxman Hake Son : मोठी बातमी! लक्ष्मण हाके यांचा मुलगा आदित्यवर हल्ला; पुणे-दिवे घाटात हल्ला झाल्याची माहिती

Devendra Fadanvis On Maratha Protest : "आरक्षणाबाबतचा निर्णय केवळ...मात्र, या प्रक्रियेला" मराठा आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली महत्त्वाची भूमिका; नेमकं काय म्हणाले?