महाराष्ट्र

अमरावतीत २६१ किलो गांजा जप्त, एकजण ताब्यात

Published by : Lokshahi News

अमरावती जिल्हात 31 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 261 किलो गांजा पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतला. तळेगाव दशासर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत हे ऑपरेशन यशस्वी केले.

बाबुळगाव-देवगाव मार्गावर नाकाबंदी करून संबंधित ट्रकची चौकशी करण्यात आली. यानंतर पोलिसांना गांजा सापडला. पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या