महाराष्ट्र

Mamata Banerjee Mumbai Visit;पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबई दौऱ्यावर

Published by : Lokshahi News

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून मुंबई दौऱ्यावर असणार आहे. दोन दिवसाच्या या दौऱ्यासाठी आज संध्याकाळी ममता बॅनर्जी मुंबईत दाखल होणार आहे.
मुंबईत दाखल झाल्यानंतर त्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. या दौऱ्यात बॅनर्जी या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे.

तसेच ममता या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार असून बुधवार 1 डिसेंबर रोजी उद्योग जगतातील मान्यवरांशी चर्चा करणार आहे.दरम्यान ममता बॅनर्जींच्या भेटीनं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघणार का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा