महाराष्ट्र

हिंगोलीत बुरखा घालून दागिने चोरणारी महिला गजाआड

Published by : Lokshahi News

गजानन वाणी, हिंगोली | हिंगोलीमध्ये बुरखा घालून दागिने चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी गजाआड केले आहे. मुमताज परवीन अस या महिलेच नाव असून तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा ही महिला या दुकानात चोरी करण्यासाठी आली होती.

हिंगोलीमध्ये सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न फसला असून बुरखा घालून सराफा दुकानात सोन्याच्या दागिन्याची चोरी करताना रंगेहात पकण्यात आलंय.मुमताज परवीन अस या महिलेच नाव असून तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलय.महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांदा ही महिला या दुकानात चोरी करण्यासाठी आली होती.याआधी महिनाभरापूर्वी तिने याच दुकानातून सत्तर हजार रुपयाचं सोनच गातन पळवल होत आणि यानंतर दुसऱ्यादा ती बुरखा घालून या दुकानात आली असता दुकानातील कर्मचार्यांनी तिला रंगेहात पकडलं, असून तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय.

सदर महिला अकोला शहरातील इंद्रानगर आकोट फाइट येथील रहिवासी आहे तिने अनेक ठिकाणी चोरी केल्याच उघड झालय.या महिलेवर वाशीम धुळे यवतमाळ अकोला अश्या जिल्ह्यामध्ये तिच्यावर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सदर महिलेकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा