महाराष्ट्र

‘हम करे सो कायदा’, अनिल परब यांच्या प्रकरणावर यशोमती ठाकूर यांचा भाजपावर आरोप

Published by : Lokshahi News

अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपावर टीका केली आहे. हम करे सो कायदा, असं चालू असल्याची टीका त्यांनी केली आहे. ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर वार केला जातोय, असंही त्या म्हणाल्या.

तिसरी लाट येऊ शकते, असं केंद्रानेच सांगितले आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे या गोष्टी केल्या पाहिजे का?असा सवाल राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

आज भाजपने मंदिर उघडण्यासाठी आंदोलनावर भाजपला केला. तर उत्तर प्रदेशात आकडे लपवले गेले. गंगा नदीत हजारो प्रेतं सापडली, असं महाराष्ट्रात तस आढळलं नाही, असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा