थोडक्यात
मालेगाव शिक्षण घोटाळा 1000 कोटींचा असल्याची माहिती समोर येतेय
या संदर्भात अजून काही गुन्हे दाखल होणार आहेत
जिल्हा परिषद शाळेत देखील मोठा भ्रष्टाचार झालाय
(Malegaon) मालेगाव जिल्हा परिषद शाळेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती मिळत आहे. जवळपास मालेगाव शिक्षण घोटाळा 1000 कोटींचा असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल होणार आहेत. मात्र सध्या मालेगाव शिक्षण भरती घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाचा तपास मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात अजून काही गुन्हे दाखल होणार असल्याचे बोललं जात आहे.