Pune Mundhwa land Case  
पुणे

Pune Mundhwa land Case : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण; पुणे पोलीस शीतल तेजवानीची पोलीस कोठडी वाढवून मागणार

या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune Mundhwa land Case) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले.

या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलीस शीतल तेजवानीची पोलीस कोठडी वाढवून मागणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या शीतल तेजवानी हिची पोलीस कोठडी संपणार असून पुणे पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागणार आहेत.

पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानीचे 3 बँक अकाऊंट फ्रिझ करण्यात आले आहेत. जमिनीचे सगळे मूळ कागदपत्र पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या सगळ्या प्रकरणी अजून काही जणांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Summery

  • मुंढवा जमीन प्रकरण

  • पुणे पोलीस शीतल तेजवानीची पोलीस कोठडी वाढवून मागणार

  • उद्या शीतल तेजवानी हिची पोलीस कोठडी संपणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा