थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sheetal Tejwani ) मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी काल शीतल तेजवानीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. मुंढवा जमीन प्रकरणात शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तेजवानी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची चौकशी सुरू असताना काल तिला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात तेजवानी ही मुख्य सूत्रधार असून याच पार्श्वभूमीवर आज दुपारी शीतल तेजवानीला पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Summery
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण
शीतल तेजवानीला आज न्यायालयात हजर करणार
काल शीतल तेजवानीला पोलिसांकडून अटक करण्यात आली